अर्थ : हातभर उंचीचे, एक औषधी बियांचे झाड.
उदाहरणे :
इसबगोलला गव्हासारख्या ओंब्या येतात.
अर्थ : एक औषधी बी.
उदाहरणे :
इसबगोलच्या तांबडा,पांढरे व काळे अशा जाती आहेत.
इसबगोल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. isabgol samanarthi shabd in Marathi.